बाप्पाच्या सेवेसाठी 'कलावंत' सज्ज | Kalawant Dhol

2023-08-17 6

कलावंत ढोलताशा पथकाच्या माध्यमातून आपले लाडके कलाकार गणपती बाप्पाची सेवा करण्यासाठी सज्ज झाले आहेत. कसा सुरु आहे त्यांचा सराव पहा या व्हिडीओमध्ये.